महाराष्ट्र विद्युत विभागात मेगाभरती 1021 जागा आयटीआय पास साठी नोकरी | MahaTransco Bharti 2024
MahaTransco Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत पारिषण कंपनी लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आज तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत. MahaTransco Recruitement 2024 … Read more